मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या KYC ला मोठी मुदतवाढ – 31 डिसेंबर 2025 पर्यंत करा KYC
KYC ची नवी अंतिम तारीख राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या KYC प्रक्रियेला मोठी दिलासादायक मुदतवाढ दिली आहे. पूर्वी 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत KYC पूर्ण करण्याची अंतिम तारीख होती, परंतु तांत्रिक बिघाड, ओटीपी न येणे, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक लाभार्थिनींची KYC प्रलंबित राहिली. त्यामुळे शासनाने KYC ची अंतिम तारीख वाढवून 31 डिसेंबर 2025 … Read more