चिखली शिवसेना युवासेना तर्फे तहसीलदारांना निवेदन; भूमिहीनांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
चिखली (प्रतिनिधी) –चिखली तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी शिवसेना (युवासेना) तर्फे आज तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाचे नेतृत्व शिवाजी किसनराव शिराळे पाटील, विधानसभा संपर्कप्रमुख यांनी केले. निवेदनात म्हटले आहे की, मौजे बोरगाव येथील अनेक भूमिहीन शेतकऱ्यांना सन 2019 पासून शासकीय जमिनीचे वाटप झालेले नाही. शासनाच्या भूमी वाटप योजनेत त्यांना हक्काचे जमिनीचे पत्र […]
Continue Reading