बुलढाण्यात अवैध दारू विरोधात पोलिसांची मोठी मोहीम; 12 गुन्हे दाखल!

बुलढाणा :-(गावोगावी महाराष्ट्र न्युज ) शहर आणि तालुक्यात वाढत्या अवैध दारू विक्री व जुगार प्रकरणांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी शनिवारी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान शहर व ग्रामीण भागात एकाचवेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईत एकूण १२ गुन्हे नोंदवण्यात आले असून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अवैध दारू आणि जुगार साहित्य जप्त केले आहे. शहर पोलिसांनी दहा ठिकाणी […]

Continue Reading

बुलढाण्यात अस्वलाचा हल्ला; सायखेड शिवारात दोन आदिवासी मजूर जखमी

बुलढाण्यात अस्वलाचा हल्ला; सायखेड शिवारात दोन आदिवासी मजूर जखमी बुलढाणा (गावोगावी महाराष्ट्र):बुलढाणा जिल्ह्यातील सायखेड शिवारात घडलेल्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी शेतात काम करत असलेल्या दोन आदिवासी मजुरांवर अस्वलाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात एक मजूर गंभीर जखमी झाला असून दुसऱ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींची नावे सलीम हुसेन […]

Continue Reading

लग्नासाठी धर्मांतरीत युवकाने अडीच लाख रूपये चोरले..! एक तासात पिंपळगाव सोनारा येथील आरोपी जेरबंद..

साखरखेर्डा (गावोगावी महाराष्ट्र) इमारत बांधकाम करण्यासाठी आलेल्या एका युवकाने सोन्याचे दागिन्यांसह रोख रक्कम अडीच लाखाची चोरी केल्याची घटना बुधवारी साखरखेर्डा पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मौजे पिंपळगाव सोनारा येथे उघडकीस आली. दरम्यान, ठाणेदार गजानन करेवाड यांनी एका तासातच आरोपीच्या मुसक्या आवळून दोन लाख अकरा हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. कैलास त्र्यंबक ठोसरे (वय ४९) व्यवसाय […]

Continue Reading

“अक्षय कुमारच्या १३ वर्षांच्या मुलीकडे मागितले अश्लील फोटो! सायबर क्राइमविषयी अभिनेता म्हणाले धक्कादायक सत्य

अक्षय कुमारच्या मुलीकडे मागितले अश्लील फोटो – सायबर गुन्ह्याचा धक्कादायक चेहरा मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार यांनी अलीकडेच सायबर जनजागृती कार्यक्रमात असा एक अनुभव उघड केला, ज्यामुळे सर्व पालकांच्या मनात धडकी भरावी. अक्षय कुमारच्या अल्पवयीन मुलीकडे एका अज्ञात व्यक्तीने ऑनलाईन गेम खेळताना अश्लील फोटो मागितले होते. हा प्रकार ऐकून उपस्थितांनाही धक्का बसला. आजकाल सायबर […]

Continue Reading

धान्यात ठेवलेल्या कीडनाशक पावडरच्या वासाने २ मुलांचा मृत्यू; आईची प्रकृती गंभीर

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये कीडनाशक पावडर दुर्घटना घडून आली असून, या घटनेत दोन निष्पाप चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांची आई गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे. ही घटना ढोकी येथील धरम वस्तीवर रविवारी सकाळी घडली. मृत चिमुकल्यांची नावे आई – सोनाली विठ्ठल धरम – या अजूनही खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. नेमकी घटना कशी घडली? […]

Continue Reading

धाडसी तरुणांनी शेळगाव ते अमोना मंगरूळ चौफुलीपर्यंत पाठलाग करून आरोपी पकडला!”

जालना गोमांस प्रकरण २५ सप्टेंबर रोजी घडलं आणि त्याने संपूर्ण जिल्ह्यात चर्चा निर्माण केली. जाफराबाद तालुक्यातील शेख असलम हा व्यक्ती शेळगाव येथे गोमांस घेऊन जात असताना अमोना,मंगरूळ,शेळगाव,आटोळ,येथील गावातील काही तरुणांच्या संशयित हालचालींकडे लक्ष गेलं. या तरुणांनी तत्काळ पाठलाग करून शेवटी अमोना मंगरूळ चौफुली येथे त्याला पकडलं. त्याच्याकडील गोमांस जप्त करून पोलिसांशी संवाद साधून अंढेरा पोलिस […]

Continue Reading

“मुलाच्या भवितव्यासाठी शाळेच्या अन्यायाविरुद्ध वडिलांचा जीवघेणा संघर्ष – पालकाने केला विष प्राशनाचा प्रयत्न!”

बापाची माया ही शब्दांनी सांगता येणारी गोष्ट नाही. मुलाच्या भवितव्यासाठी वडील काहीही करतील, पण जेव्हा प्रशासनाचा अन्याय, शाळेचा हेकेखोरपणा आणि मुलाच्या भविष्याचा प्रश्न समोर येतो, तेव्हा ही माया जीवन-मरणाच्या टप्प्यावर नेऊन ठेवते. नुकतीच अशीच एक हृदयद्रावक घटना महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मेरा (बु.) येथील शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात घडली, ज्यामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली […]

Continue Reading

बुलढाण्याच्या पिंपळगाव सराईत तरुण शेतकरीपुत्राचा गळफास घेऊन मृत्यू; शेतकरी आत्महत्यांची मालिका थांबतच नाही!

चिखली तालुक्यात पुन्हा एकदा शेतकरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पिंपळगाव सराई गावातील २५ वर्षीय शंकर राजेंद्र गुंड या तरुणाने गोठ्यात गळफास लावून आत्महत्या केली. शंकरचे वडील अल्पभूधारक शेतकरी असून, कुटुंबावर कर्जाचे ओझे होते. सकाळी नेहमीप्रमाणे गाईचे दूध काढण्यासाठी शंकर गोठ्यात गेला. बराच वेळ झाल्यानंतरही तो परतला नाही, म्हणून वडील त्याला पहायला गेले असता त्यांचा […]

Continue Reading