नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत डाळिंब लागवडीसाठी 100% अनुदान अर्ज करा!

पोकरा योजनेअंतर्गत आता डाळिंब लागवडीसाठी अर्ज सुरू झाले आहेत.

या योजनेत शेतकऱ्यांना ₹१,२९,००० पर्यंत 100% अनुदान मिळते —
पहिल्या वर्षी ₹75,000, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी ₹25,000 इतके.

अर्ज करण्यासाठी एनडीकेएसपी (Nanaji Deshmukh Krishi Sanjeevani Project) पोर्टलवर जा,
शेतकरी लॉगिन करा, प्रोफाईल भरा, जमिनीची माहिती द्या आणि
“फळबाग लागवड – डाळिंब” हा घटक निवडा.
सर्व माहिती भरून सबमिट करा आणि अर्जाची प्रिंट काढा.

👉 डाळिंब लागवडीसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment